पूर्वी गावच्या परिसरात धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्याने धामणगाव असे नाव पडले.गावच्या ईशान्य असलेल्या डोंगरावरून पाऊसाळ्यात वाहणारे पाणी अनेक नाले आणि ओढे यांच्या स्वरुपात मुळा नदीला जाऊन मिळते.पूर्वी ह्या ओढ्या वर मातीचे बांध घालून,पाट काढून
त्या पाटा च्या मदतीने गावच्या शेतीला पाणीपुरवटा केला
जाई.पाटाच्या
मदतीने पाणीपुरवटा करण्याच्या विशीष्ट पूर्ण
पद्धतीमुळे गावाला धामणगाव
पाट म्हणतात.