गावाशी संपर्क

धामणगाव पाट हे गाव अकोले कोतूळ व राजूर-कोतूळ महामार्गवर आहे. कोलार घोटी या राज्य महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या अकोले येथून वाशेरे घाट मार्गे पिंपळगाव खाड,पांगरी व मोग्रस या गावावरून तसेच अकोल्यावरून धामणगाव आवारी -चिंचखंड मार्गे रोटम्या व आढवळा या डोंगरामधून धामणगाव पाट या मार्गी जातो. अकोले मार्गे ३५ किलोमिटर अंतरावर असलेले संगमनेर हे धामणगाव पाट ला सर्वात जवळचे शहर आहे.

अकोले येथून वाशेरे घाट मार्गे पिंपळगाव खाड,पांगरी व मोग्रस या गावावरून २१ किलो मिटर तसेच अकोल्यावरून धामणगाव आवारी -चिंच खांड मार्गे रोटम्या व आढवळा या डोंगरामधून १३ किलो मिटर अंतर आहे.

Dhamangaon Pat Tal : Akole Dist : Ahmednagar