माध्यमिक शाळा

DSC_7165

१९९० साली संस्थेने विद्यालय सुरु केले.आज विद्यालयात इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत आहेत. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात २४८ मुले व २०४ मुली असे एकून ४५२ विद्यार्थी आहेत. विद्यालयात एकून १४ शिक्षक,३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यालयास संस्था मालकीची जागा असून प्रशस्त अशी इमारत आहे.सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेस १४.४० लाख रुपये खर्चाची आय.सी.टी प्रयोगशाळा कार्यान्वित आहे.प्रयोगशाळेस इंटरनेट सुविधा आहे.

DSC_7118
DSC_7147
DSC_7143
DSC_7120