गावातील कार्यालये

ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असतो. गावाला स्वतंत्र व अद्ययावत ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले निर्णय ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांकडून घेतले जातात. बरेच दिवस कौलारू जात असलेल्या घरवजा इमारतीमध्ये असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे नुकतेच सुसज्ज वास्तूमध्ये स्थलांतर झालेलं आहे.ही नवीन वास्तू अत्यंत सुंदर रेखीव व सुबक आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे संगणकीकरण सुद्धा झालेला आहे आता बहुतांशी काम हे केले जातात. डाक घर मोबाईलवर टेलिफोन युगाच्या आधी संदेशवहनाच्या कामांमध्ये डाक महत्त्वाचे काम बजावत होते.पूर्वीच्या काळी एकमेकांची विचारपूस करण्यासाठी खुशाली विचारण्यासाठी पत्र हा एकच मार्ग होता. पूर्वी तुळईच्या अंगणामध्ये गुलमोहराच्या झाडाला पत्र टाकण्यासाठी पोस्टाची लाल पेटी होती.आता गावात स्वतंत्र डाक घर आहे.
ग्रामपंचायत कार्यालय असल्यामुळे नागरिकांना बाहेर शहराच्या ठिकाणी जावे लागत नाही .वेगवेगळे प्रकल्प केले जातात.