गावातील मंदिरे

सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर

  1. सिद्धेश्वर महादेव मंदिर गावाच्या पश्चिमेस अगदी थोड्याच अंतरात मुख्य ओढ्याच्या काठावर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत नयनरम्य आणि शांत आहे मंदिराच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या शिलालेखामध्ये सण 1956 मध्ये जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे
    मंदिराच्या समोरच अत्यंत दुर्लभ आसा नांदुरखी चा वृक्ष आहे.सिद्धेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते
    श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी हो

      ग्रामदेवता मुक्ताई देवी

    मुक्ताई म्हणजेच ज्ञानेश्वरी मांउलींची बहिण.गावकर्यानची ग्रामदेवता आहे.चैत्र तृतीयेला मुक्ताई मंदिराची यात्रा असते.
मंदिर पुरातन झाले असल्यने काही वर्षांपुर्वी कै .म्हातारबा धोंडीबा भोर यांच्या जागेत मंदिराचा जीर्नौधार श्री. भागवत शेळके यांच्या पुढाकाराने करण्यात  आला आहे.लेंडेवाडी या मंदिराच्या
परिसराचे नाव मुक्ताई नगर असे करण्यात आले.

हनुमान मंदिर

गावच्या पश्चिमेला राजूर रस्त्यावर ई.स १९१६ जीर्णोउधार केलेले महादेवाचे मंदिर आहे.मंदिराला अलीकडेच रंगकाम केल्याने ते अगदी नवीनच वाटते . महादेवाच्या मंदिरा शेजारी मुसळ दीव म्हणून एक स्थाभ आहे.दगडा पासून केलेले दोन नंदी व एक थडगे आहे.मुसळदेव,नंदी व थडगे किमान १००० वर्षापूर्वीचे असावेतयावरून गावची प्राचीनता लक्षात यते.

संतोषीमाता मंदिर

खंडोबा मंदिर